मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

मुस्लीम धर्म आणि पंथ

तुम्ही कुकीजच्या बाबतीत सहमत असल्याचं आम्हाला सांगा

आम्ही आणि आमचे सहकारी कुकीजसारखं तंत्रज्ञान वापरून तुमचा ब्राऊझिंग डेटा गोळा करत असतो, जेणेकरून तुमचा ऑनलाईन अनुभव सर्वोत्तम व्हावा आणि तुम्हाला खास तुमच्यासाठीचा मजकूर आणि अ‍ॅड दाखवता याव्यात. तुमची याला सहमती असल्याचं आम्हाला कळवा.

मुस्लीम धर्मात किती पंथ आहेत?

  • सलाहुद्दीन जैन
  • बीबीसी प्रतिनिधी
मेवात

मुस्लिम धर्मात नक्की किती पंथ आहेत आणि ते एकमेकांपासून कसे वेगवेगळे आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे.

एकाच धर्मामधल्या उपगटांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी दोन्ही पंथांबद्दल विशेषत: वहाबी पंथबाबत लोकांना जाणून घ्यायचं आहे.

इस्लाम समाजाचे सर्व अनुयायी स्वत:ला मुसलमान म्हणवतात. मात्र इस्लामचा कायदा (फ़िक़ह) आणि इतिहास याविषयीच्या आकलनानुसार मुसलमान विविध पंथांमध्ये विभागले गेले आहेत.

प्रामुख्यानं मुसलमानांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. मात्र या दोन्ही पंथांमध्येही असंख्य उपपंथ आहेत.

शिया आणि सुन्नी दोन स्वतंत्र गट असले तरी अल्ला एकच आहे, यावर त्यांचं एकमत आहे. मोहम्मद साहब अल्लाचे दूत असल्याचं हे दोन्ही पंथ मानतात.

कुराण हा पवित्र ग्रंथ अल्लाची देणगी आहे यावर दोन्ही पंथांची श्रद्धा आहे.

मात्र धर्मपालनाच्या विविध पद्धती तसंच पैगंबर मोहम्मद यांच्या निर्वाणानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यासंदर्भात दोन्ही पंथांमध्ये तीव्र मतभेद आहेत.

दोन्ही पंथांचे कायदेकानूनही वेगळे आहेत.

सुन्नी

दिल्लीतील जामा मशिद
फोटो कॅप्शन,

दिल्लीतील जामा मशिद

पैगंबर मोहम्मद (इसवी सन 570-632) यांनी स्वत: अनुसरलेल्या गोष्टी तसंच विचारांचं पालन करणारा पंथ अशी सुन्नी अर्थात सुन्नत गटाची ओळख आहे.

एका निष्कर्षानुसार जगभरातील मुसलमानांपैकी 80 ते 85 टक्के सुन्नी पंथीय आहेत. तर उर्वरित 15 ते 20 टक्के शिया पंथाचे आहेत.

  • सुन्नी पंथानुसार पैगंबर मोहम्मद यांच्यानंतर त्यांचे सासरे हजरत अबु बकर (632-634 इसवी सन) मुसलमानांचे प्रमुख झाले.
  • सुन्नी पंथ त्यांना खलिफा म्हणतो.
  • अबु बकर यांच्यानंतर हजरत उमर (इसवी सन 634-644)
  • हजरत उस्मान (इसवी सन 644-656)
  • हजरत अली (इसवी सन 656-661) हे मुसलमानांचे अनुक्रमे नेते होऊन गेले.
मुस्लीम महिला

इस्लामच्या कायद्यानुसार सुन्नी पंथाचे चार उपगट आहेत. या चार गटांपासून स्वत:ला वेगळं राखणारा पाचवा गटही अस्तित्वात आहे.

या पाच गटांच्या धर्मपालन तसंच श्रद्धांमध्ये मोठा फरक नाही. मात्र प्रत्येक गटाच्या प्रमुखानं इस्लामची संकल्पना योग्य पद्धतीनं मांडली असल्याचा त्यांचा दावा आहे.

आठव्या आणि नवव्या शतकात साधारण दीडशे वर्षांमध्ये चार प्रमुख धार्मिक नेते होऊन गेले.

त्यांनी इस्लामच्या कायद्याची संकल्पना स्पष्ट केली. या नेत्यांना मानणारे त्या विशिष्ट प्रवाहाचे समर्थक झाले.

इमाम अबू हनीफा (इसवी सन 699-767), इमाम शाफई (इसवी सन 767-820), इमाम हंबल (इसवी सन 780-855) आणि इमाम मालिक (इसवी सन 711-795) हे त्या काळातले चार प्रमुख नेते होते.

हनफी

मुस्लिम

इमाम अबू हनीफा यांना मानणाऱ्यांना हनफी असं म्हटलं जातं. या विचारधारेचं देवबंदी आणि बरेलवी अशा गटांमध्ये विभाजन झालं आहे.

देवबंदी आणि बरेलवी

मुस्लिम
फोटो कॅप्शन,

देवबंदस्थित दारुल ऊलूम मदरसा

उत्तर प्रदेशातील देवबंद आणि बरेली या जिल्ह्यांच्या नावावरून विचारप्रवाहांना नाव मिळालं आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी (1863-1943) आणि अहमद रजा खाँ बरेलवी (1856-1921) यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली.

अशरफ अली थानवी देवबंदच्या दारुल-उलूम मदरशाशी संलग्न होते. तर आला हजरत अहमद रजा खाँ बरेलवी बरेलीचे होते.

मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी 1866 मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली.

देवबंद विचारप्रवाहाच्या प्रचारात मौलाना अब्दुल रशीद गंगोही, मौलाना कासिम ननोतवी आणि मौलाना अशरफ अली थानवी यांची भूमिका निर्णायक आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसंच अफगाणिस्तानात राहणारे बहुतांशी मुसलमान देवबंद आणि बरेली विचारप्रवाहांशी संबंधित आहेत.

मुस्लीम महिला

देवबंदी आणि बरेलवी या उपपंथांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार कुराण आणि हादीस हे पवित्र धर्मग्रंथच शरियतचे मूलाधार आहेत.

मात्र यासाठी इमामांच्या विचारांचं अनुकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शरियतचे कायदे इमाम अबू हनीफा यांच्या विचारांनुसार आहेत.

दुसरीकडे बरेलवी उपपंथाचे समर्थक आला हजरत रजा खान बरेलवी यांनी सांगितलेल्या विचारांना प्रमाण मानतात.

बरेलीत आला हजरत रजा खान बरेलवी यांचा दर्गा आहे. त्यांना मानणाऱ्या समर्थकांसाठी हा दर्गा तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे.

देवबंद आणि बरेलवी या दोन विचारपंथांमध्ये मोठा फरक नाही. काही गोष्टींमध्ये मात्र मतभिन्नता आहे.

बरेलवी विचारपंथानुसार मोहम्मद पैगंबर सर्वज्ञानी आहेत. विश्वातल्या सगळ्या सगुणनिर्गुण गोष्टींची त्यांना कल्पना आहे. ते सर्वव्यापी आहेत आणि विश्वाच्या पसाऱ्यावर त्यांची दृष्टी आहे.

सुफी इस्लाम
फोटो कॅप्शन,

सुफी इस्लाम

देवबंद विचारपंथाला हा विचार मान्य नाही. देवबंद विचारपंथानुसार अल्लानंतर नबी महत्वाचे आहेत. पण, नबी हे मानव आहेत असे ते मानतात.

बरेलवी सुफी इस्लामचे अनुयायी आहेत. त्यांच्याकडे सुफी मजार म्हणजेच संतांच्या समाध्यांना विशेष महत्त्व आहे.

देवबंदी विचारपंथामध्ये मात्र त्याला फारसं महत्व नाही, उलट ते याचा विरोध करतात.

मालिकी

मुस्लीम

सुन्नी पंथीयांमध्ये इमाम अबू हनीफा यांच्यानंतर इमाम मालिक यांच्या विचारांना महत्व आहे.

आशिया खंडात त्यांना मानणाऱ्यांची संख्या कमी आहे. 'इमाम मोत्ता' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे.

त्यांचे समर्थक मालिक यांनी विषद केलेल्या नियमांचं पालन करतात. मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत मालिक यांचे समर्थक आहेत.

शाफई

मुस्लीम

शाफई इमाम मालिक यांचे शिष्य आहेत आणि सुन्नींचे तिसरे प्रमुख नेते आहेत. मध्यपूर्व आशिया आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक आहेत.

श्रद्धेच्या बाबतीत ते अन्य पंथियांपासून वेगळे नाहीत. पण, इस्लामच्या अनुसरणाबाबतीत हनफी समुदायाच्या तुलनेत त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो.

हंबली

सौदी अरेबिया, कतार, कुवैत आणि इतर आखाती देशांसह आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये इमाम हंबल यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे.

ते स्वत:ला हंबली म्हणतात. सौदी अरेबियातील सरकारी शरियत अर्थात नियम हंबलच्या नियमांवर आधारित आहे.

सल्फी, वहाबी आणि अहले हदीस

फोटो कॅप्शन,

सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्य

सुन्नी पंथात एक विचारप्रवाह असाही आहे की जो कोणत्याही विशिष्ट इमामाचं अनुकरण मानत नाही. शरियतचं पालन करण्यासाठी कुराण आणि हदीस यांचं अध्ययन करणं महत्वाचे आहे.

या समुदायाला सल्फी आणि अहले हदीस नावानं ओळखलं जातं. हा समुदाय चारही इमामांचे ज्ञान, अध्ययन, साहित्य यांचा आदर करतो.

पण, यापैकी कोण्या एकाच इमामाचं अनुकरण करणे योग्य नाही. इमामांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी कुराण आणि हदीसनुसार असतील त्यांचं पालन करावं.

मात्र विवादास्पद प्रसंगी कुराण आणि हदीसचा शब्द अंतिम राहील. असं ते मानतात.

पैगंबरांच्या काळात इस्लामचं जे स्वरुप होते त्याचा प्रचार व्हावा असं सल्फी समुदायाचं मत आहे.

इब्ने तैमिया (1263-1328) आणि मोहम्मद बिन अब्दुल वहाब (1703-1792) यांनी या विचाराला पुष्टी दिली.

अब्दुल वहाब यांच्यामुळेच या समुदायाला वहाबी नाव मिळाले. आखाती देशांमधील इस्लामिक विद्वान या समुदायानं मांडलेल्या संकल्पनांनी प्रभावित आहेत.

या समुदायाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते अत्यंत कट्टर असतात आणि मूलतत्ववादाला पाठिंबा देतात.

सौदी अरेबियाचं राजघराणं याच विचारांचं आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही सल्फी विचारप्रवाहाचा समर्थक होता.

सुन्नी बोहरा

फोटो कॅप्शन,

सुन्नी बोहरा मुस्लीम

भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि पाकिस्तानातील सिंध प्रांतात व्यापारउदीम क्षेत्रात जे मुसलमान कार्यरत आहेत यापैकी अनेकजण बोहरा मुस्लिम असतात.

बोहरा शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांमध्ये असतात. सुन्नी बोहरा हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करतात.

पण, सांस्कृतिकदृष्ट्या शिया पंथियांच्या चालीरीतींशी साधर्म्य असते.

अहमदिया

फोटो कॅप्शन,

बर्लिनमधील अहमदीया मशिद

हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला अहमदिया म्हटलं जातं.

या समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती.

मिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचं या समुदायाच्या अनुयायींचं म्हणणं आहे.

मिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही. पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचंच हा समुदाय पालन करतो.

पैगंबरांनंतर जगभरात अल्लानं दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे.

पण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे.

या मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठ्ठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही.

पण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

पाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आलं आहे.

शिया

फोटो कॅप्शन,

शिया मुस्लीम

सुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात.

पैगंबरांनंतर दूत पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक आहेत.

पैगंबरांच्या निधनानंतर त्यांचे जावई हजरत अली यांना शियापंथीय उत्तराधिकारी म्हणून मानतात.

शियांच्या म्हणण्यानुसार पैगंबरांनीही अली यांनाच उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं होतं.

पण, हजरत अबू बकर यांनी फसवून प्रमुखपदी वर्णी लावून घेतली.

शियापंथीय मुसलमान पैगंबरांनंतरच्या तीन खलीफांना नेता मानत नाहीत.

ते त्यांना गासिब असं म्हणतात. गासिब अरबी शब्द आहे. हडपणे असा त्याचा अर्थ होतो.

शियापंथीयांनुसार अल्लानं मोहम्मद यांना पैगंबर म्हणून पाठवलं होतं.

त्याच धर्तीवर मोहम्मद यांचे जावई अली यांना अल्लानेच इमाम/नबी म्हणून पाठवलं होतं. त्यांची मुलं पुढचे इमाम होत गेले.

पुढे जाऊन शिया पंथातही अनेक गट पडले.

इस्ना अशरी

फोटो कॅप्शन,

इराकमधील मुस्लीम समुदाय

शिया पंथातला इस्ना अशरी हा सगळ्यात मोठा समुदाय आहे. जगभरातल्या शिया पंथियांपैकी 75 टक्के लोक याच समुदायाचा भाग आहेत.

त्यांचे पहिले इमाम हजरत अली आहेत तर शेवटचे आणि बारावे इमाम महदी आहेत.

इस्ना अशरी समुदायाचे समर्थक अल्ला, कुराण आणि हदीस यांचे पालन करतात.

पण, त्यांच्या इमामांच्या माध्यमातून आलेल्या हदीसचं हा समुदाय पालन करतो.

कुराणानंतर 'नहजुल बलागा' आणि 'अलकाफी' हे दोन धर्मग्रंथ या समुदायासाठी महत्वपूर्ण आहेत.

इस्ना अशरी समुदाय जाफरियावर विश्वास ठेवतात. इराण, इराक, भारतासह पाकिस्तान तसंच जगभरात या समुदायाचे पाइक आहेत.

जैदिया

या समुदायाचे लोक बाराऐवजी केवळ पाच इमामांच्या पद्धतीवर विश्वास ठेवतात.

यापैकी चार इमाम इस्ना अशरी समुदायाचेच आहेत. मात्र पाचवे इमाम म्हणून हजरत अली यांचे नातू जैद बिन अली यांना मानतात.

म्हणून ते स्वत:ला जैदिया म्हणतात. जैद बिन अली यांच्या 'मजमऊल फिकह' नुसार या समुदायाचे कायदेकानून आहेत.

आखातातील यमनमध्ये जैदिया समुदायाचे समर्थक आहेत.

इस्माइली शिया

या समुदायानुसार इमामांची संख्या सातच आहे. शेवटचे इमाम मोहम्मद बिन इस्माइल आहेत. यामुळेच समुदायाचे नाव इस्माइली असं आहे.

इमाम जाफर सादिक यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा इस्माईल बिन जाफर प्रमुख होणार की त्यांचा धाकटा मुलगा प्रमुख होणार. यावरून त्यांचे इस्ना अशरी समुदायाशी वाद झाले.

इस्ना अशरी समुदायानं धाकटा मुलगा मूसा काजिम यांना इमाम मानले. तेव्हापासून दोन गट निर्माण झाले.

इस्माइली समुदायानं इस्माइल बिन जाफर यांना सातवे इमाम मानले. या समुदायाचे आचारविचार इस्ना अशरी समुदायापासून वेगळे आहेत.

दाऊदी बोहरा

फोटो कॅप्शन,

दाऊदी बोहरा मुसलमान

बोहरा समुदायाचाच हा एक छोटा भाग आहे. हा समुदाय इस्माइली शिया गटाच्या आचारविचारांचं पालन करतो.

दाउदी बोहरा 21 इमाम असल्याचं मानतात. तैयब अबुल कासिम त्यांचे शेवटचे इमाम होते.

त्यानंतर आध्यात्मिक गुरुंची परंपरा या समुदायात आहे. त्यांना दाई म्हटलं जातं.

सैय्यदना बुऱ्हानुद्दीन रब्बानी 52 वे दाई होते. 2014 मध्ये त्यांचं निधन झालं.

त्यानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये उत्तराधिकारी होण्यावरून वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला.

दाऊदी बोहरा समुदाय गुजरात आणि महाराष्ट्रात आहे.

पाकिस्तान आणि येमनमध्येही या समुदायाचे समर्थक आहेत. यशस्वी व्यापारी समाज म्हणून दाऊदी बोहरा सुपरिचित आहेत.

खोजा

फोटो कॅप्शन,

खोजा मुसलमान

गुजरातमधला हा व्यापारी समुदाय आहे. ज्यांनी काही दशकांपूर्वीच इस्लामचा स्वीकार केला आहे.

खोजा समुदायाचे समर्थक शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांच्या विचारांना मानतात.

खोजा समुदायातले अनेकजण इस्माइली शियांच्या धार्मिक नियमांचं पालन करतात.

पण, त्याचवेळी याच समुदायातले बहुतांश जण इस्ना अशरी पंथाप्रमाणे आचरण करतात.

काही मोजके लोक सुन्नी इस्लामला मानतात. पूर्व आफ्रिकेतील काही देशांत खोजा समुदायाचे लोक राहतात.

नुसैरी

फोटो कॅप्शन,

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी पंथाचं पालन करतात

हा समुदाय सीरिया आणि इतर आखाती देशांमध्ये आढळतो. अलावी नावानंही हा समुदाय ओळखला जातो.

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे नुसैरी समुदायाशी संलग्न आहेत.

या समुदायानुसार अली देवाचा अवतार म्हणून भूतलावर अवतरले.

इस्ना अशरी समुदायाप्रमाणे ते आचारविचारांचं पालन करतात. मात्र त्यांच्यात काही मतभिन्नता आहेत.

याव्यतिरिक्त इस्लाममध्ये अजूनही काही छोटे-छोटे उपपंथ आहेत.

हे वाचलं का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामयूट्यूबट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्वरोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

कासव

सामग्रीवर जाण्यासाठी "एंटर" दाबा

बनावट टर्टल अंडी शिकार्यांना शोधण्यात मदत करतात

सॅन जोस, कोस्टा रिका - (नकाशा)

संकटात सापडलेल्या समुद्री कासवांचे संरक्षण करण्यासाठी वैज्ञानिकांनी उच्च तंत्रज्ञानाची पद्धत पुढे आणली आहे . जीपीएस ट्रॅकर्ससह बनावट अंडी वापरुन, संशोधकांनी चोरी झालेल्या कासवाच्या अंडी मागोवा घेण्यास सक्षम होते आणि लोक खरेदी व विक्री करतात त्यांची स्थाने जाणून घेतली.

जगात सात वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री (समुद्री) कासव आहेत. या सर्वांना धमकावले जाते. पुष्कळांना पुसून टाकण्याचा धोका आहे.

समुद्रातील कासव समुद्रकिनार्‍यावरील वाळूच्या खाली “पकड” नावाच्या अंड्यांचे मोठे गट ठेवतात. अंडी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा अनेक आव्हानांना तोंड देतात. कोस्टा रिकामध्ये एक मोठा धोका म्हणजे शिकारी - जे लोक अंडी विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे घेतात ते लोक .

लेदरबॅक सी टर्टल अंडी (डर्मोचेलिस कोरियाआस)
समुद्रातील कासव समुद्रकिनार्‍यावरील वाळूच्या खाली “पकड” नावाच्या अंड्यांचे मोठे गट ठेवतात. अंडी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा अनेक आव्हानांना तोंड देतात. वर, लेदरबॅक सी टर्टलने अंडी घातली आहेत.
(स्त्रोत: बर्नार्ड ड्युपॉन्ट [ सीसी बीवाय-एसए ], विकिमीडिया कॉमन्स मार्गे .)

किम विल्यम्स-गुइलेन हे वैज्ञानिक आहेत जे मिशिगन युनिव्हर्सिटी आणि पासो पॅसिफिको या कोस्टारिकामधील प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणारे एक गट आहेत.

दोन टीव्ही पोलिस शो पाहिल्यानंतर, तिला अचानक एक कल्पना आली - जीपीएस ट्रॅकरमध्ये बनावट टर्टल अंडी वापरुन शिकारी सापडू शकली तर काय करावे?

डॉ. विल्यम्स-गुइलन यांनी ती कल्पना सादर केली आणि तिला 10,000 डॉलर बक्षीस जिंकले. त्यानंतर तिने इतर शास्त्रज्ञांसमवेत डेकोय (बनावट अंडी) तयार करण्यासाठी काम केले. ते स्क्विशी पिंग-पोंग बॉलच्या आकार आणि आकाराबद्दल बॉल 3 डी प्रिंट करण्यासाठी एक विशेष सामग्री वापरतात.

हा फोटो दृश्यमान जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणेसह डेकोय टर्टल अंडीचे अंतर्गत भाग दर्शवितो
Scientists 3D-print a ball about the size and shape of a squishy ping-pong ball. The inside of the egg is like a small cell phone. As long as it has a cell signal, the egg can report its location once an hour. Above, a fake egg cut open to show the insides.
(Source: Helen Pheasey.)

The scientists cut a small slit in the ball so they can put in the electronics. Basically, the inside of the egg is like a small cell phone. It has a battery, a GPS, and a way to connect to cell networks. As long as it has a cell signal, the egg can report its location once an hour.

The researchers call the finished device the “InvestEGGator”.

या फोटोमध्ये संशोधक हेलन फेसी समुद्री कासव असलेल्या समुद्रकिनार्‍यावर डेकोय अंडी ठेवलेला दर्शवित आहे.
The researchers put one InvestEGGator into 101 different turtle nests on four beaches in Costa Rica. About 25% of those nests had eggs stolen. Above researcher Helen Pheasey is shown holding an InvestEGGator on a beach with a sea turtle.
(Source: Otto Whitehead.)

The researchers put one InvestEGGator into 101 different turtle nests on four beaches in Costa Rica. About 25% of those nests had eggs stolen.

Not all of the decoy eggs showed results. A few were left behind, and some others simply didn’t work. But the scientists were able to track five eggs and see where they were taken. In one case the researchers were able to track an egg for 85 miles (137 kilometers).

The scientists were able to track five eggs and see where they were taken. In one case the researchers were able to track an egg for 85 miles (137 kilometers). Scientist Helen Pheasey posted this map.

😕

This image has not been loaded because of your cookie choices. To view the content, you can accept 'Non-necessary' cookies.

The results showed that most eggs were sold to local people. That wasn’t a big surprise, since in Costa Rica, turtle eggs are considered a special food. And though it’s against the law to take them from the beach, it’s not illegal to buy them.

In general, people working to solve wildlife crimes are more interested in large criminal groups than in local people having a meal. By tracking the locations where many eggs seem to be bought and sold, researchers think they may be able to help locate more important criminals.

या फोटोमध्ये मध्य अमेरिकेच्या समुद्र किना on्यावर तरुण समुद्री कासवांचा एक गट दिसला आहे.
The scientists are excited about the results of the InvestEGGator. The test shows that such simple methods can work well. The researchers believe that similar ideas could be helpful in other places as well.
(Source: Paso Pacifico.)

The scientists are excited about the results of the InvestEGGator. The test shows that such simple methods can work well. The researchers believe that similar ideas could be helpful in other places as well.

For example, sharks are often killed in great numbers for their fins. The scientists believe that it might be possible to slip a fake GPS-tracking fin in with many other fins to help protect threatened animals like hammerhead sharks.

Check Yourself

0/4

1. There are _______________ different kinds of marine (sea) turtles in the world, and all of them are threatened.

2. Scientists were able to track poachers by tricking them into stealing a fake turtle egg that had a GPS tracker inside it.

True   False

3. The researchers put InvestEGGators into 101 different turtle nests. How many of those nests had their eggs taken?

4. Usually, people working to solve wildlife crimes are mainly interested in catching _____________.

The scientists believe that the idea behind the InvestEGGator could be helpful in other places. Can you think of other ways a similar idea could be used to help protect animals?

😕

This map has not been loaded because of your cookie choices. To view the content, you can accept 'Non-necessary' cookies.

Share:

वेताळ

कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा न...